आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

जनता विद्यालयामध्ये 114 विद्यार्थ्यांना मातृत्व फाऊंडेशनच्या वतीने शालेय उपयोगि वस्तूंचे वाटप .

LokTantraNews24

प्रतिनिधी : जनता विद्यालय पिंपरी सांडस या शाळेत राजाराम दगडे पाटील यांच्या मातृत्व फाऊंडेशन च्या वतीने 114 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगि वस्तूंचे वाटप करण्यात आले गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेसाठी 11विदयार्थी दत्तक घेतले व डिलिवरी झालेल्या महिलांना बेबी किट वाटप करण्यात आले. या वेळी शाळेचे सर्व शिक्षक वर्ग व संस्थेचे संचालक व सरपंच साधना भोरडे व उपसरपंच गोरख भोरडे व सागर वाणकर विशाल घोंगडें व शाळेचे कार्याध्यक्ष तुकाराम भोरडे व प्रकाश भोरडे पाटील व सर्व विध्यार्थी मित्र उपस्थित होते.                                    या कार्यक्रमाचे सुञ संचालन व आभारप्रदर्शन गाढवे सर यांनी केले .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.