ताज्या घडामोडी

पिंपरी सांडस येथे साकव पुलाचे भूमीपुजन

LokTantraNews24

प्रतिनिधी : पिंपरी सांडस येथील नलगे मळा रस्त्यावरती शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार यांच्या निधीतून 30 लक्ष रुपयांचा निधी दिला असून या रस्त्याचे भूमिपूजन आमदार यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष संदीप गोते ,पिंपरी सांडस गावच्या सरपंच साधना (नानी) भोरडे, उपसरपंच गोरक्ष भोरडे, सदस्य अशोक भोरडे,  प्रवीण काळे,  मंगेशराव गवारे,  सपनाताई भोरडे ,रोहिणीताई मांडे ,मंगलताई भोरडे,  उज्वलाताई निकाळज, मा.सर्कल अधिकारी सोमनाथ (नाना )भोरडे ,बाळासाहेब भोरडे ,संजय मांडे, मा. चेअरमन सतीश भोरडे,  सुखदेव भोरडे,  भगवानराव भोरडे ,राजेंद्र वारघडे ,नवनाथ वायकर ,पल्लवी ताई वायकर,  चंद्रकांत नलगे ,मारुती नलगे ,दादा भोरडे हवेली तालुका काँग्रेस बजरंग चितळकर, पीडब्ल्यूडी अधिकारी व ग्रामस्थ या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थीत होते .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.