ताज्या घडामोडी

पिंपरी सांडस येथे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण

LokTantraNews24

प्रतिनिधी : पिंपरी सांडस येथे मराठा कुणबी आरक्षण संदर्भात सुरू असलेल्यामाननीय मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी सांडस ग्रामपंचायत कार्यालयासमोरदिवसाचे लक्षणे उपोषण करण्यात आले . यावेळीछत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच साधना नानी भोरडे यांच्या हस्ते पुजन करून या उपोषणाची सुरुवात करण्यात आले .यावेळीमराठा कुणबी आरक्षण मिळालेच पाहिजे त्या संदर्भात सर्वांनी एक मुखाने एक मराठा एक लाख मराठा मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा प्रकारच्या घोषणा देऊन उपोषण केले . यावेळी सरपंच साधना नानी भोरडे , उपसरपंच मंगेश गवारे , गोरख भोरडे , अशोक भोरडे , संदीप कंच्चे ,भगवान भोरडे , शंकर मांडे, सोमनाथ भोरडे , सतिष भोरडे, संजय मांडे , सतिष भोरडे , विकास भोरडे , संतोष वायकर , राजू बोडके , राजेंद्र गावडे , बजरंग चितळकर, सागर भोरडे , सुखदेव भोरडे , भाऊसाहेब कसुरे , घनंजय भोरडे, अमोल भोरडे , बाळू भोरडे , बन्सी भोरडे ,मंगल भोरडे , सपना भोरडे , उज्ज्वला निकाळजे , रोहिणी मांडे , आदी मान्यवर या उपोषणा मध्ये सहभागी झाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.