ताज्या घडामोडी

पिंपरी सांडस उपसरपंच पदी मंगेश गवारे

LokTantraNews24

प्रतिनिधी : पिंपरी सांडस ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी मंगेश गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली .पिंपरी सांडसचे विद्यमान सरपंच साधना नानी भोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक घेण्यात आली .मंगेश गवारे यांचा उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांना बिनविरोध उपसरपंच जाहीर करण्यात आले यावेळी सरपंच साधना नानी भोरडे, मा उपसरंपच गोरख भोरडे, ग्रामसेवक सारीका दरेकर , ग्रामपंचायत सदस्य अशोक भोरडे , प्रवीण काळे, संदीप कच्चे, मंगल भोरडे, रोहिणी मांडे,सपना भोरडे, मनिषा वायकर , मनिषा कसुरे , उज्ज्वला निकाळजे, सोमनाथ भोरडे, शंकर माडे , सतिष भोरडे , भगवान भोरडे , संजय मांडे, राजेंद्र गावडे , संतोष वायकर , अतिष ढगे, आदी मान्यवर उपस्थित होते. गोरख भोरडे यांनी उपसरंपच पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.