आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

पुणे येथील संचेती हॉस्पिटल मधील डॉक्टरांचा सत्कार

LokTantraNews24

प्रतिनिधीः पुणे येथिल संचेती हॉस्पीटल मध्ये हाडांचे डॉ अल्ताप अवारी यांना डॉक्टर डे च्या निमित्ताने पुष्प देताना सौ अश्विनी भोरडे व सुखदेव भोरडे यांनी पुणे येथील संचेती हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन डॉक्टरचा सत्कार केला गरीब पेशंट साठी अहोरात्र झटणारे म्हणजे डॉक्टर या निमित्ताने समाजातील लोकांकडून डॉक्टरांचा सत्कार होणे म्हणजे त्यांना कामांमध्ये उत्साह निर्माण करून दिल्यासारख आहे .म्हणून या दिवशी  समाजात चांगले डॉक्टर काम करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार झाला पाहिजे .

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.