ताज्या घडामोडी

डॉक्टर डे निमित्त बकोरी वनराईत केले १५० झाडांचे वृक्षारोपण. 

LokTantraNews24

प्रतिनिधी : पर्यावरण समतोल राखण्यासाठी जागतिक पर्यावरण दिवस व डॉक्टर्स डे निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदर कार्यक्रमा साठी लोणीकंद पोलीस स्टेशनचे वरीष्ट पी.आय .विश्वजीत काईंगडे पी . आय . गोरे समाजसेवक योगेश सातव,बाळासाहेब वारघडे,संदीप ढफळ , उपस्थित होते,तसेच माहिती सेवा समितीचे प्रमुख चंद्रकांतजी वारघडे यांच्या सहयोगाने सदर कार्यक्रम घेण्यात आला त्यासाठी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत भुजबळ तसेच सचिव डॉ. अनिल गावडे व खजिनदार डॉ. राकेश कंद व बहुसंख्य सभासद उपस्थित होते.उपस्थितांमध्ये डॅा.देवेंद्र नहार, डॅा.महेश देशमुख, डॅा.विशाल पाखरे,डॅा.संदिप घाटगे,डॅा.गजानन वडजे,डॅा.श्रीराम दिवटे,डॅा.भरत शितेळे,डॅा.भूषण सुर्यवंशी,डॅा.दिग्विजय खरे,डॅा.सुदर्शन कुटे,डॅा.शिवाजी निरस,डॅा.अक्षय खांदवे,डॅा. राहूल आचार्य व क्षितीज वुमन्स फोरमच्या डॅा.रोहिणी मते मॅडम, डॅा.रजनी नहार मॅडम व दिवटे मॅडम उपस्थित होते.                                        सर्वांनी अगदी खेळीमेळीच्या वातावरणा मध्ये १५० झाडे लावण्यात आली आहे व त्याचे संगोपन डॅा.गजानन वडजे , श्री. चंद्रकांत वारघडे व त्यांचे सहकारी करणार आहेत. माहीती सेवा समिती व दादा बाबाजी वारघडे प्रतिष्ठान यांचे माध्यमातून महावृक्षरोपण अभियान सुरु केले आहे यामध्ये १ कोटी झाडे लावण्याचा संकल्प आहे

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.