आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी
डॉक्टर डे च्या निमित्ताने वाडे बोल्हाई येथे डॉक्टरांचा सत्कार
LokTantraNews24
प्रतिनिधी : प्राथमिक आरोग्य केंद्र वाडे बोल्हाई येथील प्राथमिकआरोग्य केंद्रातील डॉक्टर लोहार डॉक्टर दिनाच्या निमित्ताने सुखदेव भोरडे व अश्विनी बोर्डे यांनी वाडे बोल्हाई प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन त्यांच्या समवेत त्यांचे कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला सरकारी सेवेमध्ये आरोग्य विभागाच्या विभागात काम करणारे डॉक्टर लोहार सर हे रात्रंदिवस घरी रुग्णांसाठी खूप सहकार्य करतात आणि गरिबांना चांगल्या पद्धतीने उपचार म्हणून देण्याचे काम हे डॉक्टर करत आहेत म्हणून या निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात आला .