ताज्या घडामोडीराजकीय

न्हावीसांडस ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी अनामिका शितोळे

LokTantraNews24

प्रतिनिधी : न्हावीसांडस ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी सौ अनामिका योगेश शितोळे यांची बिनविरोध निवड झाली या अगोदर सौ बायडाबाई सदाशिव निकम या उपसरपंच होत्या त्यांचा ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला व आज दिनांक 14. 2 .2023 रोजी सरपंच श्री नामदेव किसन शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक पार पडली त्यामध्ये अनामिका शितोळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली या निवडीसाठी हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष न्हावी सांडस विविध सहकारी सोसायटीचे विद्यमान चेअरमन माजी सरपंच योगेश दादा शितोळे .माजी सरपंच प्रदीप कांबळे संदीप आण्णा शितोळे पांडुरंग विश्वनाथ शितोळे किसन वामनराव शितोळे राजू पाटील शितोळे संजय आबा शितोळे पोलीस पाटील काळुराम खाडे तंटामुक्त समिती अध्यक्ष योगेश रामचंद्र शितोळे संतोष शितोळे भरत शितोळे रणजीत पन्हाळे रविराज खाडे मोहन खाडे हनुमंत शितोळे पांडुरंग शितोळे इत्यादी सर्व मान्यवर व ग्रामस्थांच्या सहकार्याने निवडणूक बिनविरोध पार पडली .उपसरपंच निवडी नंतर सौ अनामिका शितोळे यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बापू पवार तसेच मा सरपंच योगेश दादा शितोळे तसेच सरपंच नामदेव बापू शितोळे व सर्व सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे सांगितले. व बिनविरोध निवडीसाठी सहकार्य केले त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.