कृषी व व्यापारताज्या घडामोडी

महसूल व उपबाजार यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर बैठक

LokTantraNews24

प्रतिनिधी:पुणे बाजार समितीच्या पेरणे आणि खेड शिवापूर नियोजित उपबाजार आणि महसूल विभागाकडील विविध प्रश्नांसाठी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात मंत्रालय येथे बैठक पार पडली यामधे बाजार समितीचे सर्व प्रलंबित विषय मार्गी लावण्याचे आदेश महसूल विभागाच्या सर्व अधिकारी यांना आदेश दिले.यावेळी उपस्थित आ.राहूलदादा कुल,प्रदिपदादा कंद,सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक रोहीदासशेठ उंद्रे,गणेशशेठ घुले,सुदर्शन चौधरी,PMRDA सदस्य स्वप्निल उंद्रे आणि मान्यवर उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.