हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठच्या मांजरीखुर्द-मांजरी बु. पासून ते हिंगणगाव-खामगाव टेक पर्यंतच्या सर्व २२ गावांतील कृषीपंप धारकांना कळविण्यात येते की, पुणे शहाराच्या ड्रेनेज सांडपाण्यावर आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला होता, त्यासंर्भात कार्यंकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग यांचेकडून दि. ०७/१२/२०२४ रोजी असमाधानकारक उत्तर प्राप्त झालेले आहे. निवेदन मागणीतील मुळ मुद्दा बाजुला ठेवून पाणी पट्टी आकारण्याचा तकादा सुरु ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने हवेली तालुक्यातील मुळा मुठा काठच्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, कुणीही पाणीपट्टी भरु नये व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटीसीची मागणी करावी. तसेच लवकरच याबाबत कृती समितीची बैठक घेवून पुढील निर्णय घेण्यासाठी व दिशा ठरविण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजीत केला जाईल.
ताज्या घडामोडी
- राजेंद्र राऊत यांना जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार
- न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे गणेशमूर्ती निर्मिती स्पर्धा उत्साहात
- नागपंचमीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे मेहंदी रेखाटन स्पर्धा उत्साहात
- वाडेबोल्हाई येथे ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा
- अष्टापूर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
- शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूरची घवघवीत यशस्वी भरारी
- जि.प. शाळा कलकवाडी येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; शालेय परिसरात १०० झाडांचे संवर्धन
- विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तंत्रज्ञानाचे बळ; सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीकडून शासकीय शाळांना ६७ संगणक संचांची भेट
Sunday, September 20