बंधन संस्थेकडून निराधार महिलांना आधार सामाजिक संस्था बंधन संस्था ही निराधार महिलांना आधार देत असून या संस्थेकडून समाजातील गरजू व निराधार महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या संस्थेकडून मदत केली जाते ही संस्था गेली 2006 पासून काम करीत असून पुणे विभागामध्ये दहा शाखा काम करीत असून पिंपरी सांडस हद्दीतील अष्टापुर फाटा या ठिकाणी बंधन संस्थेकडून महिलांना शिलाई मशीन उपयुक्त कपडे किराणा या वस्तूचे वाटप करण्यात आले असून सुमारे पंधरा हजार रुपये किमतीचे साहित्य देण्यात आले. या ठिकाणी राहू येथील 40 महिलांना साहित्य देण्यात आले तर आष्टापूर फाटा या ठिकाणी सुद्धा काही महिलांना साहित्य देण्यात आले.आत्तापर्यंत दोन हजार महिलांना साहित्य वाटप करण्यात आल्याची माहिती बजाज कंपनीचे मॅनेजर सैफाली बजाज यांनी सांगितले. यावेळी कंपनीचे शुभम मित्तल, पूजा कांबळे ,अर्जीत दुत्ता ,भास्कर मुथया ,संजयदास उपस्थित होते.
ताज्या घडामोडी
- नागपंचमीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल अष्टापूर येथे मेहंदी रेखाटन स्पर्धा उत्साहात
- वाडेबोल्हाई येथे ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण वातावरणात उत्साहात साजरा
- अष्टापूर विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
- शिष्यवृत्ती व एनएमएमएस परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूरची घवघवीत यशस्वी भरारी
- जि.प. शाळा कलकवाडी येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; शालेय परिसरात १०० झाडांचे संवर्धन
- विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तंत्रज्ञानाचे बळ; सिनेक्रॉन टेक्नॉलॉजीकडून शासकीय शाळांना ६७ संगणक संचांची भेट
- न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे स्वर्गीय अजितदादा पवार यांना जयंतीनिमित्त आदरांजली
- ग्रामीण शाळांना डिजिटल बळ; सिनेक्रोन टेक्नॉलॉजीकडून ६३ संगणकांचे वाटप
Sunday, August 30
