हवेली तालुक्यातील मुळा-मुठा नदीकाठच्या मांजरीखुर्द-मांजरी बु. पासून ते हिंगणगाव-खामगाव टेक पर्यंतच्या सर्व २२ गावांतील कृषीपंप धारकांना कळविण्यात येते की, पुणे शहाराच्या ड्रेनेज सांडपाण्यावर आकारण्यात येणाऱ्या पाणीपट्टीच्या विरोधात उपोषणाचा इशारा दिला होता, त्यासंर्भात कार्यंकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभाग यांचेकडून दि. ०७/१२/२०२४ रोजी असमाधानकारक उत्तर प्राप्त झालेले आहे. निवेदन मागणीतील मुळ मुद्दा बाजुला ठेवून पाणी पट्टी आकारण्याचा तकादा सुरु ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने हवेली तालुक्यातील मुळा मुठा काठच्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की, कुणीही पाणीपट्टी भरु नये व पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांना नोटीसीची मागणी करावी. तसेच लवकरच याबाबत कृती समितीची बैठक घेवून पुढील निर्णय घेण्यासाठी व दिशा ठरविण्यासाठी शेतकरी मेळावा आयोजीत केला जाईल.
ताज्या घडामोडी
- न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जुन्या नाण्यांचे आकर्षक प्रदर्शन
- न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
- मनपा शाळा आणि अनाजीवस्तीचा बदलतोय चेहरा; विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समितीची सभा उत्साहात
- वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीतर्फे “किल्ले बनवा” स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न
- महावितरणकडून शेतीपंपासाठी लाईट कनेक्शन बंद – शेतकऱ्यांची पुन्हा सुरू करण्याची मागणी
- न्यू इंग्लिश स्कूल,अष्टापुर येथे सुखदेव भोरडे यांचा सत्कार
- MPSC राज्यसेवेत सोनुल कोतवाल यांचे दिव्यांग प्रवर्गातून राज्यात पहिले स्थान; वर्ग-१ अधिकारी पदी निवड
- फक्त १० मिनिटांत गॅस बर्नर स्वच्छ करा; छिद्रे उघडा आणि ज्वाला करा तेजस्वी!
Sunday, December 7