पिंपरी सांडस ग्राम पंचायतीच्या उपसरंपच पदी मंगल भगवान भोरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसंरपंच प्रवीण काळे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते . या वेळी विद्यमान सरपंच साधना नानी भोरडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवणूक घेण्यात आली . यावेळी ग्राम सेवक गणेश वालकोळी ग्रामपंचायत सदस्य मंगेश गवारे, गोरख भोरडे , अशोक भोरडे, रोहिणी मांडे, सपना भोरडे , प्रवीण काळे, मनिषा कसुरे , मनिषा वायकर , संदीप कंचे उज्वला निकाळजे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते . यावेळी अनेक मान्यवर ग्रामस्थ देखिल उपस्थित होते .
ताज्या घडामोडी
- न्यू इंग्लिश स्कूलमध्ये जुन्या नाण्यांचे आकर्षक प्रदर्शन
- न्यू इंग्लिश स्कूल, अष्टापूर येथे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार
- मनपा शाळा आणि अनाजीवस्तीचा बदलतोय चेहरा; विद्यार्थी सुरक्षा व भौतिक विकास समितीची सभा उत्साहात
- वाडेबोल्हाई ग्रामपंचायतीतर्फे “किल्ले बनवा” स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा संपन्न
- महावितरणकडून शेतीपंपासाठी लाईट कनेक्शन बंद – शेतकऱ्यांची पुन्हा सुरू करण्याची मागणी
- न्यू इंग्लिश स्कूल,अष्टापुर येथे सुखदेव भोरडे यांचा सत्कार
- MPSC राज्यसेवेत सोनुल कोतवाल यांचे दिव्यांग प्रवर्गातून राज्यात पहिले स्थान; वर्ग-१ अधिकारी पदी निवड
- फक्त १० मिनिटांत गॅस बर्नर स्वच्छ करा; छिद्रे उघडा आणि ज्वाला करा तेजस्वी!
Monday, December 8
