ताज्या घडामोडी

गणेश कोतवाल यांची आष्टापुर गावच्या उपसरपंच पदी निवड

LokTantraNews24

प्रतिनिधी:- गणेश दशरथ कोतवाल यांची आष्टापुर गावच्या उपसरपंच पदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा जिल्हा परिषद शाळा आष्टापुर माळवाडी शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने व शालेय विकास समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यावेळी आष्टापुर गावचे माजी उपसरपंच सोमनाथ कोतवाल, सदस्य संजय बापू कोतवाल, सामाजिक कार्यकर्ते योगेश जगताप ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पप्पू उत्तम कोतवाल ,शालेय विकास समितीचे अध्यक्ष राहुल कोतवाल ,खजिनदार तुषार कटके, सामाजिक कार्यकर्ते सचिन कोतवाल, मुख्याध्यापक दीपक गायकवाड, शिक्षक संदीप कोतवाल  उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.